04-11-2022Wife has affair and she beats me hotel owner committed suicide making video
राजस्थानच्या भीलवाडामध्ये पत्नीच्या अफेअरला कंटाळून एका हॉटेल मालकाने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येआधी हॉटेल मालकाने व्हिडीओ बनवला. यात त्याने सांगितलं की, त्याची पत्नी आणि तिचा बॉयफ्रेंड धमकी देतात. पोलिसांनी सांगितलं की, मृतकाच्या भावाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता चौकशी केली जात आहे.
पोलिसांनी सांगितलं की, मशीनी मार्केटमध्ये राहणारा 42 वर्षीय कमल कलवानीने रेल्वेसमोर येऊन आत्महत्या केली. कमलचा मृतदेह रेल्वे फाटकाजवळ आढळून आला. मृतकाकडे मोबाइल आढळून आला. ज्यामुळे त्याची ओळख पटली.
Read More